जातींचा प्रश्न इतक्या हळुवार पाने मांडणारा चित्रपट बनवतांना त्या मागे असणारे विचार अतिशय परगल्भ असावे लागतात. कशाचाही आव न आणता अगदी 'माझ काय चुकल?' या भावनेतून प्रश्न केला की समोरचाही वारमतो. असाच कश्या अन्गल ने हा चित्रपट असावा. पण तशाच अन्गलचा हा माणूस आहे हे मात्र नक्की.
अतिशय विनम्र, खूप खोलवर विचार करणारा, दाहक बघितलेला आणि फुलांनाही अलगद स्पर्श करणारा असा हा माणूस.
त्याच्या 'उन्हाच्या कटाविरुद्ध' या कवितेला जेंव्हा दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला तेंव्हाचे त्याचे भाषण
त्याचा टी. व्ही ९ ला दिलेला इंटरव्हिव
No comments:
Post a Comment