'आप' ने लोकशाही मार्गाने भ्रष्टाचार आणि इतर प्रश्नांच्या विरोधात लढायचे ठरून जे पाऊल उचलले आहे, ते अतिशय अभिनंदनिय आहे.
पूर्ण वेळ जर तुम्ही आंदोलनच करत असाल तर व्यवस्थेत येवून त्याला चांगले स्वरूप देणे व्यवस्था पालनाचे आणि व्यवहारीकतेचे उदाहरण होईल. जनतेचे प्रश्न सोडत असतांना घरच्या भाकरी खावून ते करण्याची आज गरज नाहीये. शासन
ही व्यवस्थाच त्या साठी आहे. तिचा 'योग्य' उपयोग, दुरुपयोग नव्हे, करूनच लोकांचे प्रश्न सोडवले जावेत.
आता आप ने दिलेली आश्वासने ते पूर्ण करतात कि नाही तो वेगळा प्रश्न. पण असेही कॉंग्रेस किंवा भाजपा तरी कुठे तीर मारत होते. ज्या प्रकारे डाव्यांनी राजकारण प्रामाणिकपणाचा स्थंभ सांभाळून ठेवला तसेच आप ने एखादा भ्रष्टाचार निर्मुलनाचा स्थंभ ही सांभाळा तरी खूप झाले.
त्यांच्या सध्याच्या बर्याच संकल्पना बालिश आहेत, त्या वेळेनुसार परिपक्व होत जाव्यात ही सदिच्छा!
जनतेला एक विशावासार्ह पर्याय मिळतोय असा आता कुठे कुठे दिसतेय. त्यांनी घालवून दिलेल्या या पद्धतीचे स्वागत.
प्रामाणिक काम करणारांसाठी 'आप' ही एक 'व्यावहारिक' चौईस आहे हे मात्र मानावे लागेल.
आप चे लोकसभेचे उमेदवार म्हणून २०१४ ची निवडणूक लढवायची इच्छा असेल तर हा फॉर्म भरा .
फॉर्म भरल्यानंतर तो खालील पत्यावर फोटो सहित पोस्टाने पाठवा किंवा स्कॅन करून या मेल आयडी वर पाठवा: aapls2014@gmail.com
पत्ता :
पंकज गुप्ता,
आम आदमी पार्टी,
ए - ११९, कौसंबी,
गाझियाबाद - २०१००२,
उत्तर प्रदेश.
अजून मदत हवी असल्यास आम्हाला संपर्क करा!

No comments:
Post a Comment