स्वतंत्र
आणि स्वाभिमानी स्वराज्याची स्थापना जाहली… आऊ जिजाऊ चे स्वप्न साकारले…
रयतेचा राजा, प्राणाहून प्रिय माझा शिवबा आज छत्रपती जाह्ला …।
सकल
कुलमंडीत, अखंड लक्ष्मी अलंकृत, सिंहासनाधिश्वर , क्षत्रिय कुलावांश
छत्रपती श्री शिवाजी महाराज ………………। ह्या आरोळीने सह्याद्री दुमदुमून गेला …
सबंध सृष्टी हा सोहळा निरखून बघत होति, साऱ्या जगाने तोंडात बोटे घातली …
सामन्यांचे , कष्टकर्यांचे स्वराज्य उभे ठाकले !!!!!
तोच सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक दिन - ६ जुन
तमाम शिवप्रेमींना कोटी कोटी शुभेच्छा !!!
अमोल सुरोशे
जिजाऊ. कॉम
No comments:
Post a Comment