शिवाजी अंडर ग्राउंड इन भीम नगर मोहल्ला हे एक अतिशय नावाजलेले आणि खूप चर्चेत असलेले नाटक रविवारी आणि सोमवारी मुंबई आणि ठाण्यात अनेक नाट्यगृहात लागत आहे। अनेक दिवसां पासून या नाटक बद्दल ऐकत होतो आणि म्हणून बघण्याची एक उत्सुकता हि आहे। परवा ठाण्याला जाऊन पाहण्याचा बेत ठरवलाय। अनेक मित्र ही आहेत सोबत। तुम्ही हि हे नक्की कुठे ना कुठे नक्की पहा। खाली लोकसत्तेत आलेली जाहिरात आहे।
दिनांक : १/०९/२०१२ शनिवार रात्री ८।३० गडकरी, ठाणे
२/०९/२०१२ रविवार दुपार २ घाणेकर, ठाणे (वेस्ट)
३/०९/२०१२ सोमवार रात्री ८ शिवाजी मंदिर, दादर
फोन बुकिंग सुद्धा चालू आहे। क्रमांक सोबतच्या जाहिरातीत आहेतच।
नाटकाच्या मागे संभाजी भगत, राजकुमार तांगडे आणि नंदू माधव (हरीशचंद्राची फ्याकट्री) तसेच इतर कलाकारांचे परिश्रम आहेत।
नाटक कशे वाटले ते सांगायला विसरू नका!
एके ठिकाणी नाटकाबद्दल हे सापडले:

शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटका बधल एक गोष्ट तुम्हाला सांगावी आसे वाटते ती म्हणजे हे नाटक खरा शिवाजी हा कुठल्या एका जातीचा,धर्माचा, समाजाचा किवा प्रांताचा नसून ते कष्टकर्यांचा पिढीतांचा आणि शोषितांचा व या सोबतच माणूस म्हणून माणसा प्रमाणे जगणार्यांचा होता . आजहि जे जे हि माणुसकी टिकवण्य साठी जातीधर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी साठी लढत आहेत त्यांचात तो जिवंत आहेत, राजे कुठलेहि दैवी अवतार नसून एक माणूस होते हि खूप महत्वाची बाब डोळ्या समोर आण्याचे काम हे नाटक करते. आजच्या समाज वेवस्ते समोर जातीयतेची जी भिंत उभी आहे ते पडण्याची हि एक अप्रतिम चळवळ कम नाटक आहे असे मला वाटते.आपल्यातल्या प्रतेकाने हे नाटक जरूर पाहावे . - महेश लाडे (https://groups.google.com/forum/?fromgroups=#!topic/nirman_4/4VD6RxTbMJk)
No comments:
Post a Comment