जमिनीत भोके पडून बोर घेणे ही एक मोठी समस्या आहे. पण हा प्रकार एक मोठे संकट सुद्धा पुढे ढकलतो. अगदी मान्य आहे!
आणि मराठवाड्यातील तर अगदी बोरसत्र म्हनिवी अशी परिस्थिती वाईट वाटून ही बदलता येत नाही. आणि खरा पहिला तर या बोर शिवाय पर्याय ही नाही. पटाच्या पाण्याचे नावाने बोंब असतांना आणि विहारी पार कोरड्या झालेल्या असल्याने बोरात नशीब अजमावणे अगदी स्वाभाविक आहे. आणि पुणे-मुंबई सारखी शहरे तळ्यांचे पाणी हंड्या हंड्याने फ्लश मध्ये फस्त करत असतांना या बोर शिवाय पर्याय ही नाही! म्हणजे पाण्या साठी दुसरा पर्याय नाही. अरे! हो. आहे की, शेती सोडून देणे.
No comments:
Post a Comment