आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, गिऱ्हाईक फिरकता फिरकेना,
सोनं पांघरून चिंध्या विकत बसलो, गर्दी पेलता पेलवेना.
- महाकवी सुधाकर गायधनी
अनेक वर्षान पूर्वी याच ओळी यशवंतरावांनी औरंगाबादला एका साहितीकांच्या बैठकीत गायल्या होत्या, सुधाकरराव नवोदित असतांना. काल वाचनात आल्या. मनाला भावल्याम म्हणून तुमच्या साठी.

1 comment:
Dear Lalit, That makes us very happy and its all your love and appreciation that keeps us going. Thank you very much!
Post a Comment