Tuesday, December 27, 2011

देश चालवणे 'एन. जी. ओ आणि कॉर्पोरेट' ला 'आउट सोर्स' करायचं ठरवलंय


मान्य सरकारी सिस्टीम मध्ये खूप भ्रष्टाचार आहे, बरेच राजकारणी भ्रष्ट आहेत. पण मग अस करू एक हुकुमशहा नेमू. नको त्याला हुकुमशहा नको म्हणायचं. त्याला दुसरच काहीतरी म्हणू आणि त्याच्या नेमणुकीचे सगळे हक्क आम्ही निवडलेल्या नेतृत्वाला न देता इतर कुनाला तरी देऊ. आणि मग हळू हळू ज्यांचा आधीच आवाज नाही त्यांचा आवाज अजून दाबू आणि आमची जी जुनी संस्कृती होती, व्यवस्था होती तिला परत आणू अगदी राम राज्य!
भ्रष्टाचार तर हटवायलाच हवा, पण आमचीच 'क्रोसिन' घ्या म्हणणे चूक. असो, अस ही देश चालवणे 'एन. जी. ओ आणि कॉर्पोरेट' ला 'आउट सोर्स' करायचं ठरवलंय!

2 comments:

प्रसाद येवतेकर said...

क्रोसिन कुणाची का असेना सरकार ने घेतली तर पाहिजे ना......
आज सर्वाना भ्रष्टाचार नको आहे, अण्णांनी ते काम लोकपाल मार्फत केला काय किंवा सरकार ने वेगळे विधेयक आणून केला काय काम होण्याशी मतलब.
(प्रसाद येवतेकर)

Anonymous said...

Hello This is Sagar!
Mala vatte ki lokshahi hatvali pahije & Parat Ekda Rajshahi aanli pahije.
Bcoz mitrano, he karne garjech aahe sadhya partek manus freedom aahe and to phakta sowatacha vichar karto & ya mulle pratek manus ha mokat janavra sarkha zala aahe. jacha mind chalte to garib & nishpap people var anaya karte.
& mantrya santrya cha dhakh dakvun sutte.
pan rajshahi & hukumshahi madhe aase kahi navte aase mala vatte. ya don shahi madhe all depend raja var aaste. to right aahe ki wrong...!
thank you for more discuss plz mail me kingthesagar@rediffmail.com

Post a Comment