Saturday, October 23, 2010

मुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली

मुख्यमंत्री सुरु करत असताना एक डोक्यात विचार होता की अशा हि प्रकारच्या विचारांचं  वेब वर अस्तित्व असाव. आणि हे पाहून ते स्वप्न थोडका होईना पण खर उतरत आहे हे दिसते.

छावा 
महात्मा ज्योतिबा फुले 
शिवाजी महाराज छत्रपती 
चिक 
आषाढी एकादशी 
dasara melava 
महाराष्ट्र शासन 
संभाजी महाराज छत्रपती 
पंढरपूर 
दहावी 
झेंडा 
भ्रष्टाचार 
शिष्यवृत्ती 
marathi garam goshti 
छत्रपती शिवाजी महाराज 
संभाजी महाराजांची समाधी 
shiv sena dasara melava 
अभय बंग 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 
dasara melava 2010 
dasra melava 
गांधी जयंती 
अपंगांसाठी 
एका दिशेचा शोध 
एकादशी 
महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार 
संभाजी महाराज 
shivsena dasara melava 
जिजाऊ 
महात्मा गांधी जयंती 
महात्मा गांधी सर्व 
महात्मा ज्योतिबा 
bhashan kase karave 
dasara melawa 
garam goshti 
garma garam goshti 
kaljala sarkha 
mahila dhoran 
mukhyamantri karyakarta 
nave mukhyamantri 
shiv sena dasara melava 2010 
tanta mukti abhiyan 
आयपीएस 
कृषी 
छत्रपती संभाजी महाराज 
बाजारभाव 
ब्राह्मण दुबळा झाला आहे 
महाराष्ट्र शासन महाराष्ट्र 
मुख्यमंत्री 
शंभू 
शिवाजी महाराज 
3 april शिवाजी महाराज छत्रपती 
50 varshe maharashtrachi arthik pragati 
aapli swachata 
asha karyakarta 
asha karykrte 
bal thakare dasara melava 2010 
bal thakre in dasra melava 
balasaheb thakale 
balasaheb thakare 
balasaheb thakre dasara melava 
balasaheb thakre yancha dasara melava 
bhakri chya gosta 
bharat kadhi kadhi maza desh aahe 
bhartiya sheti 
cache:4sg6lvltvtoj:mukhyamantri.blogspot.com/2009/12/blog-post_11.html महाराष्ट्र शासन 
chehra pahun bhavishya 
chehra vacha 
composition of sambhaji raje in marathi 
damanishi.net 
dasara melava ,shivsena 
dasara melava of shivsena 
dasara melava shiv sena 
dasara melava shivsena 
dasara shiv sena melava 
dasera melava speech of balasaheb thakare 
dashara melava 
dashara melawa for balasaheb thakare 
dashra melawa 
dasra melava bal thakre 
dasra melava com. 
dasra melawa 
gadge baba and gram swachata abhiyan 
gandhiji var bhasha 
gram tanta mukti abhiyan 
how to reach dasra melava 
http://mukhyamantri.blogspot.com/2010/02/blog-post_05.html 
jagtik mandi 
je ata paryant koni kele nahi te mala karayache ahe 
kahi tari navin pahije 
kalpanik bhiti 
kuni baghitale 
laha n laha n mule gheun 
maharashtra chi loksankhya 
maharashtrachi loksankhya 
maharashtrchi lok sankhya 
mahila dhoran 2010 
mahila paksha 
malapaksha 
manatale sanghatana 
mansacha janam kasa zala 
marathi blogspot filterui:imagesize-large 
marathi dasra melawa 
marathi karyakarta 
marathi karyakarta website 
marathi music review rohan patil 
marathi raj thakare vichar in text 
marathi rajkaran dasara sms 
marathi rajkiy bhashan 
marathi shetkari manus sms 
marathi website karyakarta 
mati mahit 
me asa ghadlo 
me kasha ghadalo 
me sheksha zalo ter..... 
mi kasa ghadlo r r patil 
mi mukhyamantri zalo tar 
mi pakshi zale tar 
mns and shiv sena chukiche aahet. 
mothya mansachya gosti 
mukhyamantri blog 
mukhyamantri blog spot 
mulakhat prashn 
mulbhoot shikshan 
navin gosta 
neta kasa asava 
nhfdc.com 
nhfdc.org, 
nirman.mkcl.com 
pahate che gane 
pahila mahila dhoran 
paisa bolu lagla tar..... 
photos of balasaheb thakare from 2008 to 2010 
prasar माध्यमे 
problem of gram swachata abhiyan 
r r patil gramin vikas 
r.r.aaba 
rajkaran ani gramin vikas 
rajkaran ek khel 
rashtrawadi congress nanded 
shala विद्यार्थी व atmahatya 
sharad pawar on dasara melava of sena 
shetkari aani tyanche kam 
shikshan sanvedan maharashtra 
shiv sena dasra melava 
shivaji 
shivsena dasra melava 
shivsena dasra melava bhashan 
shivsena dasra melava photo 
shivsena dasra melava time 
shivsena desara melava 
song पत्राचे कारण कि बोलण्याची हिम्मत नाही. 
spardha pariksha 
swachata वाक्य 
tantamukti abhiyan 
tantamukti nanded 
thakre dasara melava 
thakre dasara melava marathi news 
veg vegle pakshi 
vijay vadattiwar 
www.balasaheba thakre 
www.chagan bhujabal.org 
www.govt maharashtra 
www.govt of maha 
www.sivsena dasara melawa 
www.sureshkhopade 
yuvapidhi ani rajkaran 
zenda music review rohan patil 
अएई 
अपंगांच्या 
अपंगांसाठी 2010 
कारकीर्द mukhyamantri 
क्रांतिकारक 
खोपडे 
गर्व आहे मला मराठा असण्याचा 
चक्रीवादळ 
छत्रपती शिवाजी 
छत्रपती शिवाजी महाराजांचे 
छत्रपती संभाजी 
छत्रपतींचे 
छावा, संभाजी महाराज याची माहिती पाहिजे 
जगाच्या इतिहासातील सर्वात 
ज्योतिबा फुले 
झिंग चिक झिंग 
तरुण हि संकल्पना 
तुळापुर 
धर्मवीर 
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 
नव्या 
नोव्हेंबर 
पाणी टंचाई 
पोलीस 
पोळ्या 
प्रजासत्ताक देश झाला 
प्रवेश परीक्षा 
बाजारभाव latur 
बाळासाहेब ठाकरे 
भारत महासत्ता honar ka 
भारतीय प्रसार माध्यमाचा इतिहास 
भ्रष्टाचार मुक्त भारत 
मंगळसूत्र design 
मराठी कविता देशावर 
मराठी माणसाने कुणाला मतदान करावे 
मराठी.music.साईट 
मराठ्यांची 
महात्मा ज्योतिबा फुले mati 
महाराष्ट्र mukhyamantri 
महाराष्ट्र दिन म्हणुन 
महाराष्ट्र राज्य rajkiya 
महाराष्ट्र राज्य शासन 
महाराष्ट्रातील आदिवासी rajkaran 
महिला आर्थिक विकास महामंडळात २१ जागा 
माँसाहेब जिजाऊ फोटो 
मानवी हक्क 
मिलिंद 
मुंबईत मराठी बोलली पाहिजे 
मुख्यमंत्री कार्यकर्ता] 
मुख्यमंत्री पत्ता 
लोकमत 
वात्रटिका 
विशालगड 
वेब २.० 
शिक्षण dhoran ani rajkaran 
शिक्षणाचा 
शिवाजी महाराज जयंती 
शिष्यवृत्ती shikshanasthi 
शेतकरी आणि 
शेतीची 
संकटे आणि वाटचाल 
संतांची भूमी 
संभाजी 
संभाजी ब्रिगेड 
संभाजी महाराजांच्या 
संसारंइतिकर्तव्यं कुमारिका 
सहकार चळवळ 
सात-सतक 
सातारा site:blogspot.com 
सावित्री phule 
सुर्यकांत 
स्त्री 
स्त्री shikshan kal aaj aani udya 
हैदराबाद तथा मराठवाडा मुक्तिदिन 
२६ जानेवारी १९५० 
• धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज• 
maharashtra prashashan 
शिक्षण 
शिक्षण पद्धती +rajkaran 



======
सर्व वाचकांचे या निमित्य खूप खूप आभार आणि यातून  बाहेर  येण्यापेक्षा हे ऋण आम्ही अधिकाधिक निरपेक्ष आणि महराष्ट्राच्या प्रगती बद्दल लिहूनच फेडू.
आपले काही विचार असतील आणि त्या संदर्भात आपण काही लिहू इच्छित असाल तर आम्हाला त्याला प्रसिद्धी देताना आनंदच होईल. आम्हाला आपले लेख आपल्या स्वतःबद्दलच्या माहिती सहित पाठवा.
पत्ता:

Sunday, October 10, 2010

भारतीयांनी आणि उद्योजकांनी नक्की वाचावे असे

भारताने भविष्याला सामोरे जाण्यासाठी कोणती दिशा निवडायची? आपल्याला नक्की काय व कसे साध्य करायचे आहे? कोणता देश वा कोणती पद्धती आदर्श मानता येईल? हे व अशा प्रकारचे प्रश्न आजच नव्हे, तर अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून विचारले जात आहेत. आजही काहींना वाटते, की भारताने महासत्ता व्हावे. काहींच्या मते तर आपण २०२० साली महासत्ता होऊनसुद्धा! पण महासत्ता होऊन तरी काय करायचे? महासत्ता होण्यासाठी अक्राळविक्राळ लष्करी सामथ्र्य, अण्वस्त्रे- क्षेपणास्त्रे आणि आक्रमकता असावी लागते. मग भले कोटय़वधी लोक भुकेकंगाल, मागासलेले आणि उजाड झालेले का असेनात! काहींना वाटते आपण बलाढय़ ‘हिंदू राष्ट्र’ व्हायला हवे तर काहींना वाटते भारताने समाजवादाचे स्वप्न साकार करावे. अशा अनेक कल्पना.. संदीप वासलेकर, अशी कोणतीच दिशा सांगत नाहीत, कारण ते ‘एका दिशेच्या शोधात’ आहेत. याच नावाचे त्यांचे पुस्तक लवकरच ‘राजहंस प्रकाशन’तर्फे प्रकाशित होत आहे. वासलेकरांचा अभ्यासाचा आणि जगप्रवासाचा, चिंतनाचा आणि संशोधनाचा विषयही तोच आहे, जवळजवळ सर्व जग एकदा नव्हे तर अनेकदा जवळून पाहिलेल्या वासलेकरांचा ध्यास आहे तो भारतच एक आदर्श देश व्हावा हा! पण तो ‘आदर्श’ व्हायचा तर जगातील अनेक देशातील आदर्श पद्धती, तसे चारित्र्य, तसा व्यवहार, तसा समाज निर्माण करावा लागेल. आज जगातील कोणताच देश सर्वार्थाने आदर्श नाही, पण अनेक देशांमधल्या काही बाबी अनुकरण कराव्या अशा आहेत. त्या एका शोधयात्रेतून वाचकांसमोर ठेवायचा त्यांचा प्रयत्न आहे. आपण ठरवायचे आहे, दिशा कोणती? वासलेकर ‘स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप’ (एसएफजी) या ‘थिंक टँक’चे संस्थापक आहेत आणि जगातील अनेक सरकारांचे सल्लागारही आहेत. त्यांच्या मते भारताकडे अनेक अंगभूत गुण व सुप्त सामथ्र्य आहे; साधनसामग्री व बौद्धिक उंची आहे आणि तरीही आपण गरीब आहोत, अविकसित आहोत, तसेच उपेक्षितही आहोत! गेल्या काही दशकात आपण अर्थकारण आणि हाय-टेक, लोकशाही आणि आधुनिकता यात बरेच काही साध्य करूनही मंजिल अब भी दूर है! तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी घेतलेल्या ‘दिशेच्या शोधा’तील एका प्रकरणातील काही भाग..
अमेरिकेत वा अन्य देशांत स्थायिक होण्यासाठी फिरणारी, स्वत:च्या देशाबद्दल नाऊमेद व उदासीन असणारी, गरिबीने लाचार होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करणारी, पैशाने श्रीमंत व सत्तेने महान असलेली पण अपरिपक्व अशी मंडळी ज्या समाजात आहेत, तोच समाज मागासलेला राहतो. आपणाला प्रगत व्हायचे आहे, की मागासलेले राहायचे आहे, हे त्या त्या समाजातील लोकांनी स्वत:च ठरविले पाहिजे. (कॅनडात माझा एक मित्र आहे. त्याचे नाव जीम बाल्सीली. सुप्रसिद्ध ‘ब्लॅकबेरी’ ही फोन व दळणवळण सेवा जीमने निर्माण केली. ती अल्प काळात लोकप्रिय झाल्यामुळे चाळीशीतले जीम बाल्सीली अब्जाधीश झाले आहेत. जीम यांनी अब्जाधीश होऊनही आपले छोटेसे वॉटर्लू गाव सोडलेले नाही. त्यांना न्यूयॉर्क अथवा टोरँटोमध्ये स्थलांतर करणे सहज जमले असते; पण त्यांनी वॉटर्लू या छोटय़ा गावी राहूनच आपला पसारा वाढविला, गावाची भरभराट केली. तिथल्या विद्यापीठांना खूप मोठी देणगी देऊन तरुण विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संबंधांवर संशोधन व प्रशिक्षण देणारी संस्था स्थापन केली. त्याशिवाय ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळींसाठी आंतरराष्ट्रीय संबंधांवर उच्च दर्जाचे संशोधन करण्यासाठी एक नवीन केंद्र स्थापन केले. या दोन संस्थांमध्ये जगभरातील पंडितांना बोलाविले व छोटय़ा वॉटर्लू गावात राहून अभ्यास, लिखाण  संशोधन करण्यासाठी खूप मोठे पगार दिले.
जीमचे हे कार्य पाहून त्यांच्या भागीदाराने पदार्थविज्ञानावर मूलभूत संशोधन करणारी संस्था वॉटर्लू गावात स्थापन केली. तिथे जगातून अग्रगण्य शास्त्रज्ञांना बोलाविले. जीमला व त्याच्या सहकाऱ्यांना आपल्या मुलांचा विवाह शतकातील सर्वात मोठा सोहोळा करण्याची महत्त्वाकांक्षा नसून त्यांना आपले छोटेसे गाव जगातील एक प्रमुख संशोधन केंद्र बनावे, अशी इच्छा आहे आणि त्यासाठी ते पैसा खर्च करीत आहेत.
इस्राएलमध्ये स्टेफ वर्थहाइमर हे सर्वात प्रमुख उद्योगपती आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या १० टक्के उत्पन्न ते त्यांच्या उद्योगात निर्माण करतात. जगप्रसिद्ध वॉरेन बफे त्यांचे अलीकडे भागीदार झाले आहेत. स्टेफना राजधानी तेल अवीव किंवा युरोप-अमेरिकेत धंदा करता आला असता; परंतु त्यांनी इस्राएलच्या मागासलेल्या उत्तर भागात उद्योगनिर्मिती केली आहे. हा विभाग लेबेनॉनच्या सीमेवर आहे. युद्ध झाल्यास स्टेफच्या उद्योगांना धोका आहे; परंतु त्यांचे राष्ट्रप्रेम व मागासलेल्या भागातील युवकांना संधी देण्याची तळमळ एवढी मोठी आहे, की स्टेफना क्षेपणास्त्रांची पर्वा नाही. त्यांच्या कंपनीत रोबोट ऊर्फ यंत्रमानव बराचसा कारभार पाहतात. त्याशिवाय त्यांनी टेफेन औद्योगिक केंद्र निर्माण केले आहे. तिथे होतकरू तरुण उद्योजकांना जागा व सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येतात. इतकेच काय  विरंगुळा मिळावा म्हणून आर्ट गॅलरी व संग्रहालयेदेखील केली आहेत.
याशिवाय त्या औद्योगिक केंद्रात स्टेफनी औद्योगिक शाळा उघडल्या आहेत. तेथे १४ ते १८ वयोगटांतील विद्यार्थ्यांना उद्योगनिर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. शिवाय संशोधन केंद्रात सुमारे १८०० इंजिनीअर काम करतात. मी ज्या वेळेस टेफेन औद्योगिक केंद्राला भेट दिली, तेव्हा स्टेफ स्वत: चार तास माझ्याबरोबर प्रत्येक विभागात आले होते; पण कोणत्याही कामगाराने काम सोडून त्यांच्याकडे पाहिले देखील नाही, की कोणत्याही शिपायाने मोठय़ा साहेबांना सलामही ठोकला नाही..

पूर्ण येथे वाचा
सौजन्य : लोकसत्ता 

Friday, October 8, 2010

अमेरिकेचे रक्षण मुंबईकराच्या हाती

सौ : म. टा.

अमेरिकेच्या अत्यंत संवेदनशील वास्तूंच्या रक्षणासाठी विशिष्ट कम्प्युटराइज्ड प्रणाली शोधून काढणा - या मिलिंद तांबे या मुंबईकर तरुणाचा अमेरिकेत नुकताच सत्कार केला. अमेरिकेच्या संसदीय व्यवस्थेचे मुख्यालय असलेल्या कॅपिटॉल हिल्स येथे हा सोहळा झाला.

अमेरिकन सरकारचे अनुदान घेणा-या ख्रिस्तोफर कोलंबस फेलोशिप फाऊंडेशनने तांबे यांचा सत्कार केला आणि त्यांना पंचवीस हजार डॉलर्सचा पुरस्कार दिला.

अतिरेकी लक्ष्य करण्याची शक्यता असलेली ठिकाणे आणि हाती असलेले मनुष्यबळ यांची सांगड घालणारा प्रोग्रॅम तांबे यांनी कम्प्युटरच्या सहाय्याने तयार केला. या प्रणालीमुळे अतिरेक्यांना नेमके कोणत्या ठिकाणी कधी आणि केव्हा किती संरक्षण असेल याचा अंदाज करणे अशक्य बनते.

रोज ठराविक वेळी संरक्षण व्यवस्थेच्या प्रमुखाला, कम्प्युटरद्वारे आखणी केलेला प्रोग्रॅम मिळतो. त्यानुसार संरक्षण व्यवस्था आखली जाते. ही व्यवस्था निर्माण करण्यासाठी तांबे यांनी गेम थिअरीचा देखिल उपयोग केला आहे. तांबे यांच्या प्रोग्रॅमचा वापर अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने महत्त्वाच्या ठिकाणी करण्यात आला आहे आणि त्याचा फायदाही दिसून आला आहे.

मिलिंद तांबे या तरुणाचे प्राथमिक शिक्षण नागपूर येथे झाले. नंतर तो मुंबईच्या विल्सन हायस्कुल आणि ठाणे येथील सरस्वती हायस्कुलमध्ये शिकला. पुढे त्याने ठाण्याच्या बांदोडकर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. बारावीला मेरिट लिस्टमध्ये आलेल्या मिलिंदने बिट्स पिलाणी येथून कम्प्युटर सायन्समधून एमएससी केल्यानंतर अमरिकेतल्या पिटसबर्ग येथील कार्नेजी मेलॉन विद्यापीठातून आटिर्फिशियल इंटिलिजक्समध्ये डॉक्टरेट मिळवली. सध्या मिलिंद तांबे साऊथ कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रोफेसर आहेत. त्यांच्या हाताखाली पीएचडी केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तांबे यांचा आदर्श गुरू (मेंटॉर) म्हणून सत्कार केला आहे.

तांबे यांचे वडील शशीकांत तांबे हे राज्य सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव म्हणून निवृत्त झाले. रस्ते आणि पूल हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. राज्यातील रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून त्यांच्या समितीने महत्त्वाच्या शिफारशी केल्या होत्या. मिलिंद यांची आई उषा तांबे या साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा आहेत.


Tuesday, October 5, 2010

"साहेब", कसे आहात तुम्ही ?


दोन क्षेत्रातील दोन दिग्गज, लोकांनी ज्यांना देवपण दिले.. एक दक्षिणात्य चित्रपट श्रुष्टीचा नायक.. ज्याला दक्षिणे मध्ये देव मानतात .. आणि एक मराठी मनाचा राजा .. ज्याच्या एका शब्दाखातर शिवसैनिक आपली जान पण कुर्बान करायचा .. आशा या दोन दिग्गजांची काल भेट झाली, तब्बल १४ वर्षांनी झालेली हि भेट होती.. आणि भेटताच या सुपरस्टार पण अत्यंत नम्र अशा महानायाकाने बाळासाहेबांना विचारले "साहेब" कसे आहात तुम्ही ? खरोखरच म्हणतात न जेव्हा दोन मोठी मानसभेटतात तेव्हा केवळ २-३ शब्द देखील पुरे पडतात त्यांच्यातला मोठे पणा जाणवायला.

दक्षिणात्य चित्रपट श्रुष्टीवर अधिराज्य गाजवणार्या या महा नायकाने चक्क मराठीतून वार्ताहरांशी बातचीत केली, जन्माने मराठी असणार्या या महानायाकाने दाखवून दिले त्याची या मातीशी असलेली नाळ अजूनही घट्ट आहे ! एवढेच नव्हे तर त्याने मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली.. आणि एकीकडे आम्ही १-२ वर्षे काय उच्चभ्रू समाजामध्ये राहून आपली भाषा.. आपली संस्कृती विसरतो.

खरच खूप काही शिकण्यासारखा असते ह्या मोठ्या लोकांकडून .. या दोन महान पण तरीही आपले पाय जमिनीवरच असणऱ्या दिग्गजांना उदंड आयुष्य , यश लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना !

जय महाराष्ट्र
अमोल सुरोशे

Sunday, October 3, 2010

कफन को जेब नही होती और मौत रिश्वत नहीं लेती ......

मुंबईत सातरस्त्याजवळ ऑर्थर रोडला लागून एक छोटेसे दुकान आहे प्रीती आर्ट्‍असनावाच्या या दुकानात सुंदर मूर्ती, चित्र, शोपीस व स्टीलचे फर्निचर मिळते. पण आश्चर्य असे की, हे दुकान कधी चालू तर कधी बंद असते. शेजारच्या पानवाला सांगतो, ग्राहक दुकानाबाहेर उभे राहतात दुकान उघडण्याची वाट पाहत, पण मालक मात्र आपल्या मर्जीने येतो आणि जातो. याचे कारण या दुकानाच्या मालकाचे एक वेगळेच वेड.
मुंबईसारख्या फास्ट लाइफने झपाटलेल्या जीवनात जिथे जिवंत माणसांसाठी वेळ काढता येत नाही तिथे किशोरचंद्र भट आपला कामधंदा बाजूला ठेवून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईतील वेगवेगळी स्मशाने पालथी घालत असतात. आपल्या दुकानात बसून ते फक्त कामाचेच फोन न घेता शवगृहांचे, इस्पितळांचे व पोलीस ठाण्याचेही फोन सतत घेत असतात. हेच लोक त्यांना बेवारशी शवांची माहिती देऊन बोलावून घेतात. १९६८ पासून त्यांनी हे कार्य सुरू केले. त्याच वर्षी सुरतमध्ये पूर आला होता. खाद्यवाटप करणाऱ्या एका संस्थेसोबत १७ वर्षीय किशोर भटही गेले होते. माणसं आणि जनावरांना एकत्र मरून पडलेले पाहून त्यांना खूप अस्वस्थ वाटले. शेवटी थाटात आणि तोऱ्यात जगणाऱ्यांचीही मातीच होते हे त्यांच्या वडिलांनी त्यांना समजावले व तेव्हाच सुरू झाली त्यांची मृत्यूशी मैत्री. विविध इस्पितळांमध्ये जाऊन त्यांनी सांगितले की, ‘बेवारस मृतदेह मिळाले तर मला कळवाहे ऐकून अनेकांना संशय वाटायचा. सुरुवातीला तर हा मृतदेहांवरील गोष्ती चोरत असेल अशी शंकाही व्यक्त करण्यात आली, पण सत्य व चांगल्या हेतूला पुरावे लागत नाहीत. किशोर यांनी आपल्या निःस्वार्थ कार्याने हे सिद्ध केले आहे. आजपर्यंत त्यांनी जवळ जवळ २६०० बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. १९९३ मध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा किशोर यांनी अनेकांची मदत केली. देहाच्या चिंध्या बॅगेत भरून त्यांना अग्नी दिल्याचे त्यांना आठवते. यावर ते म्हणतात, मृत्यू हा कधीही आणि कुठेही येऊ शकतो. पैशांसाठी धावणारे व साम्राज्याचे कर्तेदेखील मृत्यूपुढे भिकारीच असतात. मृत्यूबद्दल सर्वात महत्त्वाचे काही सांगायचे झाले तर तुम्ही काय सांगाल? हा प्रश्न तसा साधारणच होता. पण त्यांच्या असाधारण उत्तराने मला थक्क केले, ‘कफन को जेब नही होती और मौत रिश्वत नहीं लेती.हे ऐकून अंगावर काटा आला, पण त्यांच्यासाठी हा आयुष्याचाच एक भाग आहे. त्यांच्या दुकानात कापडचे तागे, अगरबत्ती, गंगाजळ, मडके... सर्व काही एका कोपऱ्यात ठेवले आहे. कापडाचे चार मीटरचे तुकडेदेखील वेगळे काढले आहेत. म्हणजे तातडीने जावे लागले तर आयत्या वेळी त्रास नको. याच कपड्याच्या तुकड्यांनी शव बांधले जातात. बोलावणे आले की, भट हे तुकडे घेऊन पोहोचतात. म्हणूनच त्यांनाचार मीटर कपडावालाअसे ओळखले जाते. हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन .... कोणत्याही जातीची व्यक्ती असली तरी भट त्यांना शेवटचा विधी संपन्न करून देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. हिंदूना संपूर्ण विधीप्रमाणे जाळले जाते. 




पूर्ण येथे वाचा: http://www.marathimati.com/special-columns/kishor-bhatt.asp

महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार -- भन्नाट!

माहीत नाही कुणाच्या डोक्याची उपज आहे, पण आहे मात्र भन्नाट! आम्हाला हा 'प्रबंधाचा' भाग  प्रसाद पवार यांनी इमेलने पाठवलेला आहे. याचे लेखक कोण माहीत नाही. कुणाला यावर आपली मालकी सांगायची असेल तर कृपया तसे कळवावे.
आणि समस्त स्त्रीवर्गाला विनंती हे लिखाण जास्त गांभीर्याने घेऊ नये.
(पुरुषवर्गाला- ह्याला प्रमाण मानून चालावे ;))  

--------------------------------------------------------------------------

महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...
 

आज आम्ही आपल्याशी
"मुली" या अत्यंत गंभीर आणि जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. या विषयावरचा आमचा अभ्यास हा अत्यंत गाढा आहे. उपरोक्त विषय वाचून तमाम स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या असणार. पण आमच्या घरचा पत्ता आम्ही कुठेही नमूद करणार नसल्यामुळे त्यांची थोडी पंचाईत होईल. आय पी ट्रेस केला तर परदेशातून आलेले ट्राफिक सापडेल... त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. कुणी आमच्या मताशी सहमत असावे असा आमचा आग्रह नाही. आमचा लेख वाचून कुठल्या मान्यता काढून घेतलेल्या डीम्ड विद्यापीठाला आम्हाला Ph D द्यावीशी वाटली तर त्यांनी ती डिग्री विद्यापीठाच्या दारात लटकावून ठेवावी (आम्ही किंवा आमचे हितचिंतक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतील). ;)

तर आम्ही आज इथे महाराष्ट्रातील मुलींची प्रांतानुसार विभागणी करणार आहोत. प्रत्येक प्रांतातील मुलीचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत. साहजिक आहे
, एखादी मुलगी तिच्या प्रांतानुसार केलेल्या वर्णनाशी असहमत असू शकते. तिने मनातल्या मनात म्हणावे "मी नाही इकडची , मी तर तिकडची"....शेवटी प्रत्येक नियमाला अपवाद असतातच.

चला विषयाकडे वळू... तर पहिला प्रकार आहे
"संसारंइतिकर्तव्यं कुमारिका " .... या प्रकारच्या मुली पक्क्या गावाकडच्या. नेटाने संसार करणाऱ्या ... यांनी जीन्स घातली तर यांना पूर्ण जग आपल्याकडेच पाहते आहे असा भास होतो. तुमचं सहजच त्यांच्याकडे लक्ष जरी गेले तरी मैत्रिणीच्या कानात पुटपुटतील "बघतोय बघ कसा, लोचट मेला ...." या मुलींना जेवढा भाव द्याल तेवढा त्या भाव खातील. म्हणून यांना कायम दुर्लक्षित भासवावे. त्यामुळे तुमचा भाव वधारतो. या प्रकारच्या मुली सातारा , सांगली , कोल्हापूर या प्रांतात सापडतात. या गृहकर्तव्यदक्ष असतात. अशा मुलींशी लग्न केल्याने संसार नीटनेटका होण्याचा जास्त संभव आहे. फक्त तुमच्या स्वत:च्या घरात तुम्ही TV वर जे पाहाल ते प्रत्यक्षात होताना दिसेल.... लग्नाआधी TV चा रिमोट शेवटचा हाताळून घ्या कारण नंतर ते तुमच्यासाठी मृगजळ असेल. समोर रिमोट दिसेल पण त्याच्यापर्यंत कधीही पोहोचता येणार नाही. ;D

दुसरा प्रकार आहे
"आंग्लमातृभाषासंभ्रम कुमारिका " ... इंग्रजाळलेला मराठी बोलणाऱ्या मुली प्रामुख्याने या गटात मोडतात. ह्यांची आई ममा असते आणि बाबा dad ... आम्ही अशा मुलींसाठी एक संज्ञा सुचविलेली आहे "MBCM" म्हणजे Mumbai born confused maharashtriyan ... आता तुमच्या लक्षात आलेच असेल कि आपण मुंबई आणि उपनगरातील मुलींविषयी बोलत आहोत. ह्यांना पटवण्यासाठी तुम्ही "cool" असणे फार निकडीचे आहे. तुम्हाला सिगारेट, दारू यांची सवय लावावी लागेल नाहीतर तुमच्या पैश्याने ह्या दारूच्या आख्या बाटल्या रिचवतील. ह्यांना मुलांचे लक्ष खेचून घेण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत ... ह्यांचे कपडे हा संशोधनाचा विषय असू शकतो. यांचा स्कर्ट ६ वर्षाच्या मुलीला फिट्ट बसतो. म्हणूनच या प्रकारच्या मुलींची लग्ने अमराठी मुलांशीच जास्त होतात. चुकून तुम्ही यांच्याशी लग्न कराल तर मंगलाष्ट्कातील सावधान अवधूत गुप्ते च्या म्युझिक सोबत आयुष्यभर मागे लागेल आणि वणवा कुठे पेटलाय ते सुद्धा समजणार नाही. :)
तिसरा प्रकार
"कुत्स्वादिनाप्मानम कुमारिका" ... ह्यांना विशेष धन्यवाद !!! महाराष्ट्रातील मुलींच्या बुध्यान्काची सरासरी थोडीफार जास्त आहे ती यांच्यामुळेच !!! इतर ठिकाणी प्रेयसीकडून कोड कौतुक करून घेण्याची पद्धत असते. इथे प्रत्यक्ष या रणचंडीवर स्तुतिसुमने उधळल्याशिवाय ती प्रसन्न होणे अशक्य .... तिच्या लेखी तुम्ही जगातील ३ नंबरचे सदगृहस्थ असता ...(तिच्या पिताश्री आणि भ्राताश्री नंतर)...प्रथम बोलण्यात पुढाकार घ्याल तर तुमचा किमान शब्दात कमाल अपमान होणार यात शंका नाही. अशा वेळेस तिचा भाऊ किती महान आहे यावर कमीतकमी २० मिनिटे बोलण्याची पूर्वतयारी करून जा. ओळख होईल .... हो... नुसती ओळख ... ह्या मुलींचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या घरापासून सुरवात करावी. नियमित मुलीच्या घरी जावे. तिच्या बाबांबरोबर "अमेरिकेची आर्थिक परिस्थिती" यासारख्या गंभीर विषयावर चर्चा करावी. कदाचित एखाद्या दिवशी पोहे मिळतील ... हाच तो दिवस .... दुसऱ्या दिवशी सरळ लग्नाची मागणी घालावी. अशा मुलींशी लग्न केल्याने तुमची आर्थिक भरभराट होते ... उत्तरोत्तर प्रगती होते कारण तुमच्या चुका यांच्या इतक्या दुसऱ्या कोणालाही दिसत नाहीत ... अगदी तुमच्या बॉस ला सुद्धा ....
सांगायची गरज आहे
???ह्या पुण्याच्या मुली .... वरील उपाय आमच्या एका कोकणस्थ मित्राने घाऱ्या डोळ्याची सदाशिव पेठेकरीण पटवण्यासाठी वापरलेला आहे ... १०० % रिझल्ट !!! 8)

चौथा प्रकार
"मातृपितृवाक्यप्रमानं कुमारिका " ... महाराष्ट्रातील मुलींची बौद्धिक सरासरी घसरलेली आहे ती यांच्यामुळे...!!! या मुलींना विचाराल "तुझे माझ्यावर प्रेम आहे का ??" तर उत्तर येईल "आईला विचारून सांगते... " यांच्याशी लग्न करणे सर्वात सोपे ... सरळ सरळ आपल्या पिताश्रींना तिच्या घरी न्यावे ... कमीतकमी २५ लाख हुंडा मागावा ... हुंडाही मिळेल आणि मुलगी ही .... घरात तुमचे वाक्य प्रमाण असेल ... मोलकरीण बनवा नाहीतर मालकीण ...मर्जी तुमची !!! या मुली मराठवाड्यात अधिक सापडतात. ???

महाराष्ट्र शासनाप्रमाणे विदर्भाला सापत्न वागणूक देण्याची आमची इच्छा नव्हती. पण विदर्भकन्यांनी
"आमच्यावर स्वतंत्र लेख हवा" असा आमच्याकडे हट्ट धरला आहे. शासनाला वेगळा विदर्भ देणं जमेल न जमेल .... आम्ही वेगळा लेख लिहिण्याचा आश्वासन जरूर देतो.