छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती (१४ मे) निमित्य हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्राला स्वाभिमान आणि धैर्य शिकवणाऱ्या महापुरुषांपैकी एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. जन्मापासून डोंगरासारखी संकटे ज्यांच्या वाट्याला आली, गैरसमजा मुळे म्हणा किंवा इतरांच्या कट-कारस्तानाने ज्यांना आपल्या पित्याचा ही कधी कधी राग ओढवून घ्यावा लागला आणि तरी ही अवघ्या मुघलायीशी एकट्याने युद्ध केले. लढता लढताच मरण स्वीकारले. स्वाभिमान आणि स्वत्वाचा खूप मोठा वारसा संभाजी महाराजांनी आपल्याला दिला आहे. आऊ जिजाऊच्या पदराखाली वाढलेले शंभू बाळ, कवी मनाचे शंभू बाळ पुढे अवघ्या मराठी साम्राज्याच्या रखवाली पायी सह्याद्री सारखे कणखर झाले आणि शेवटच्या श्वासापर्यंत छाव्यासारखे लढले.
त्यांच्या जयंती निमित्य काही दुखडे आम्हाला मांडायचे आहे, संभाजी महाराजांचा इतिहास आपण बराच चूक मांडला आता पुन्हा त्या सत्य इतिहासाची आपण एकदा फेर मांडणी करायला हवी. इतिहास शिकणाऱ्या तरुणांनी हे शिवधनुष्य उचलावे. आणि संभाजी महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या नावाने जे जातीय द्वेषाचे राजकारण होत आहे ते थांबवावे. महाराष्ट्र हा दलित, ब्राम्हण, मराठा या सगळ्यांचा आहे. इथच्या संकृतीवर, इतिहासावर, महापुरुषांवर प्रत्येकाचा हक्क आहे. पहिल्याने दुसऱ्याचा किंवा तिसर्याचा, दुसर्याने पहिल्याचा किंवा तिसर्याचा किंवा तिसर्याने पहिल्याचा किंवा दुसऱ्याचा द्वेष करू नये. आणि कुणीही कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारी बाळगण्याचा प्रयत्न किंवा अट्टाहास करू नये; जमले तर विविध क्षेत्रात काही इतर-समाजबांधव मागे राहत असतील त्यांना हात द्यावा, जुन्या जाचक - रूढी आणि परंपरा यांना फाटा फोडून भावूबंधकीचा महाराष्ट्र आणि खऱ्या अर्थाने महा-राष्ट्र पुन्हा उभा करायला सर्वानीच 'जमेल तेथे जमेल तसे' प्रयत्न करायला हवेत.
वेब वर संभाजी महाराजांबद्दल बरेच काही उपद्रवी लेख आहेत त्यांचा नायनाट करणे हा आपण एक उदेष्य ठेवू, जिथे कुठे असे काही सापडेल ते पब्लिक फोरम मध्ये नकळवता जमेल त्या मार्गाने नाहीसे करण्याचा प्रयत्न करूयात, हाच संकल्प आज सोडू.
सर्वांना संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
बोला छत्रपती संभाजी महाराज की........... जय!
संभाजी महाराजांबद्दल अधिक येथे वाचा
संभाजी महाराज समाधी तुळापुर (पुणे) ला भेट देण्याचा विचार असेल तर हे नक्की वाचा.
जय जिजाऊ!
www.jijau.com
8 comments:
शिवाजी महाराजांनंतर नऊ वर्षे राज्य चालविणार्या संभाजी महाराजाना कुलकलंक ठरविणार्या इतिहासकारांच्या लायकीचा पंचनामा प्रथम होणे आवश्यक आहे.
@anamit kahre ani tyachi jimeedari aaplya sarkhyan adhi khra itihas abhyas karunach kadhavi lagel, pan fakt dosh karun kahi honar nahi. aplyala he badanami karak sahitya adhi nashtra karave lagel!
इतिहासातील असे एक अदभूत व्यक्तिमत्व ज्यांच्या केवळ नामघोषाने अंगावर काटा उभा राहतो.. वीर, धाडसी शूर असा सिंहाचा छावा म्हणजे संभाजी राजे!
या राजाला माझा मनाचा मुजरा...
ज्या हरामखोरांनी आमच्या या महान राजस बदनाम करण्याचे कारस्थान वर्षानुवर्षे चालवले.. त्या सर्वांना सांगू इच्छितो आज हि आमच्या अंगात त्याच शिवा- संभाचे रक्त सळसळत आहे.. उरामध्ये प्रचंड स्वाभिमान आणि निष्ठा आहे.. विस्थ्वाशी खेळण्याची हिम्मत करू नका.. जाळून खाक व्हाल. सूर्य सारख्या तेजस्वी आणि ओजस्वी राजाचा खरा इतिहास आमची हि नवी पिढी लोकांपर्यंत पोचवेल.
जय भवानी .. जय शिवराय .. जय जिजाऊ
- Amol
महाराष्ट्र में गुडीपाडवा मनाने सही कारण है संभाजी महाराज की हत्या. ब्राहमणों ने संभाजी महाराज को पकड़कर औरगंजेब के सामने पेश किया और औरंगजेब ने संभाजी महाराज को दो ही प्रश्न किया था ओ एक मेरे आदमी (सरदारों) से कोण कोण तम्हे मिला है यानि मेरे गद्दारों का नाम बताव और दूसरा प्रश्न था मराठा साम्राज्य का खजाना कहाँ है बस्स दूसरा कोई प्रश्न नहीं लेकिन ब्राहमणों ने हम लोगो को कहाँ की ओ उसकी सबसे छोटी लड़की से संभाजी महाराज का ब्याह शादी संभाजी महाराज के साथ करना चाहते ये गलत था क्योंकि औरंगजेब की सबसे छोटी लड़की की उम्र तब ४० साल की थी इसका मतलब ओ महाराज के माँ के सामान थी और दूसरा धर्मान्तर के बारे में ओ भी गलत था. क्योंकि ब्राहमणों ने उनको पकड़कर उनको मनुस्मुर्ती के कायदे कानून से (कलामोसे) हत्या करने के लिए कहाँ इतिहास में ऐसा किधर भी किसी राजा को ऐसी क्रूर सजा नहीं दी इस्लाम के कानून भी नहीं सिर्फ ये शिक्षा मनुस्मुर्ती में लिखी है और ब्राहमण इसका पालन करते थे मुसलमान मनुस्मुर्ती का पालन नहीं करते थे ब्राहमण के कायदे कानून में ऐसी क्रूर शिक्षा लिखी है और उसी दिन महाराज मुण्डके मतलब ओ गुडी के ऊपर का तांब्या (लोटा) और नया कपड़ा साड़ी, का मतलब मराठा साम्राज्य की अब्रु इज्जत और निम् का पत्ता खाना इसका मतलब महाराज की हत्या हुई उस दुखद दिन कडू घटका अंतिम समय भुला नहीं जाये इसलिए सब मराठा लोग कडू निम् का पत्ता खाते है मराठा मतलब मराठा सैनिक सब मावला लोग उसमे सब बारा बलुतेदार, आलुते दार सब जाती के लोग ब्राहमण छोडके क्योंकि मराठा का असली असतिन का साप शत्रु ब्राहमण ही है मराठा साम्राज्य ब्राहमणों ने ही नष्ट किया लालामहल में घुसखोरी करके उसे शनिवारवाडा बना दिया अभी ब्राहमणों की अंतिम घटका आ चुकी है शत्रु का पता चल चूका है
Eka Mahan, veer, Parakrami vyakti chya itihasapasun aajahi, aajachi pidhi anbhinhya aahe. he aaple durdaivya.
dolyat ashru ubhe rahile asa lekh wikipedia var upalabdha aahe...Jay bhavani,Jay Shivaji,Jay Sambhaji..
इतिहासातील असे एक अदभूत व्यक्तिमत्व ज्यांच्या केवळ नामघोषाने अंगावर काटा उभा राहतो.. वीर, धाडसी शूर असा सिंहाचा छावा म्हणजे संभाजी राजे!
या राजाला माझा मनाचा मुजरा...
ज्या हरामखोरांनी आमच्या या महान राजस बदनाम करण्याचे कारस्थान वर्षानुवर्षे चालवले.. त्या सर्वांना सांगू इच्छितो आज हि आमच्या अंगात त्याच शिवा- संभाचे रक्त सळसळत आहे.. उरामध्ये प्रचंड स्वाभिमान आणि निष्ठा आहे.. विस्थ्वाशी खेळण्याची हिम्मत करू नका.. जाळून खाक व्हाल. सूर्य सारख्या तेजस्वी आणि ओजस्वी राजाचा खरा इतिहास आमची हि नवी पिढी लोकांपर्यंत पोचवेल.
जय भवानी .. जय शिवराय .. जय जिजाऊ
Post a Comment