आपल्या एका ‘ आदेशा ’ वर महाराष्ट्र बंद करणा-या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय कारकीर्द अनेक चढ-उतारांनी भरलेली आहे. याच प्रदीर्घ राजकीय वाटचालीत त्यांना फक्त एकदाच तुरुंगवास घडला ... तो १९६९मध्ये ... बाळासाहेब तुरुंगात गेले आणि मुंबईत दंगल पेटली , प्रचंड हलकल्लोळ माजला... तुरुंगातील हे दिवस बाळासाहेबांनी आपल्या दैनंदिनीत नोंदवून ठेवले आहे.
आज ' मार्मिक ' च्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनी ' परचुरे प्रकाशना ' तर्फे ही दैनंदिनी पुस्तकरुपाने प्रकाशित होत आहे ‘ गजाआडील दिवस ’ असेनाव असलेल्या या पुस्तकातील हाकाही भाग... खास ‘ मटा ’ च्या वाचकांसाठी....
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4887283.cms
झंझावात
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2722620.cms
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowpics/2722917.cms
Courtesy: Maharashtra Times
No comments:
Post a Comment